अंबड: अंबड सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीय मुला-मुलींच्या वस्तीग्रह मा.अशासकीय सदस्य राहुल व्ही खरात यांनी सदिच्छा भेट दिली
Ambad, Jalna | Mar 28, 2026 अंबड सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीय मुला-मुलींच्या वस्तीग्रह मा.अशासकीय सदस्य राहुल व्ही खरात यांनी सदिच्छा भेट दिली दिनांक 27 मार्च 2026 रोजी अंबड येथील शासकीय सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या मुलींच्या वस्तीग्रह मध्ये जेवणामध्ये किडे आणि उंदराच्या लेंड्या मिळाल्याची तक्रार घेऊन संबंधित विद्यार्थिनी अबड तहसीलदार यांच्या दालनात गेल्या. खऱ्या अर्थाने वस्तीग्रह मध्ये शिक्षण घेण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी या आपले शिक्षण सोईस्कर म