डोंगराळे येथील ४० वर्षीय महिलेची मुलगी व जावई हे डोंगराळे येथे घरी आले. त्यानंतर सदर महिलेचे जावाई हे कामानिमित्त दुपारी ३ वाजेचे सुमारास घरातून निघुन गेले. त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत ते डोंगराळे येथे घरी न आल्याने फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा गावात शोध घेतला मात्र ते मिळुन आले नाहीत. तसेच त्यांनी कोठड येथे संपर्क करुन त्याबाबत माहिती घेतली मात्र ते कोठेही आढळून न आल्याने त्याच्या सासूने दिलेल्या माहितीवरून २७ वर्षीय ऊसतोड करणारा मजूर मिसिंग झाल्याची नोंद निजामपूर पोलिसा