नागपूर शहर: नागपूर हादरले, नवीन आयुक्तांनी चार्ज स्वीकारताच अवघ्या काही तासात खून,
नागपूरमध्ये एकामागोमाग एक हत्येच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्येचे गूढ कायम असतानाच, दुसऱ्या दिवशी फुटाळा तलाव परिसरात आणखी एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच घडली.