Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

जळगाव: आसोदा गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Nov 27, 2025
जळगाव तालुक्यातील आसोदा गावातील एका भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता समोर आली आहे. याप्रकराी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

MORE NEWS