नागपूर शहर: दीड वर्षांच्या चिमुकलीसह आत्महत्येचा निर्णय घेणाऱ्या पित्याला व मुलीला केले सुखरूप रेस्क्यू : रितेश आहेर वरिष्ठ पो. नि.
बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर यांनी 1 ऑगस्टला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत एका किरकोळ गैरसमजुतीतून एका व्यक्तीने आपल्या दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलीसह आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता. मात्र, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मध्यरात्री आउटर रिंग रोड आणि वेळाहरी परिसरात कसून शोधमोहीम राबवली. आणि दोघांनाही सुखरूप ताब्यात घेतले. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर