लातूर: जिल्हा परिषद, पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय
मतदान केंद्र, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी आज होणार प्रसिद्ध
Latur, Latur | Nov 26, 2025 राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुदार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार लातूर जिल्हा परिषद निवडणूक विभाग व त्याअंतर्गत सर्व पंचायत समितीच्या निर्वाचक गणनिहाय मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे.