नागपूर शहर: नागपुरात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
10 एप्रिलला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येते असलेल्या गंजिपेठ परिसरात एका २६ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सना अंजुम खान असे मृत महिलेचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सनाचा विवाह २०२४ मध्ये शोएब खान याच्याशी झाला होता. लग्नानंतर पती, सासरा, सासू आणि नणंद यांनी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला. या जाचाला कंटाळून सनेने ७ एप्रिल रोजी राहत्या घर