रिसोड: बाजार समितीमध्ये जागेच्या वादावरून भावाने भावास दगड मारून केले जखमी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Oct 14, 2025 रिसोड शहरातील बाजार समितीमध्ये जागेच्या जुन्या वादाचे कारण समोर करून एका सख्या भावाने भावाच्या डोक्यावर दगड मारून जखमी केल्याची घटना घडली असता रिसोड पोलिसांनी याप्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा वाजता दिली आहे