Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: बी.एल.ओ.घरो घरी जाऊन माहिती घेत आहे, नागरिकांनी माहिती द्यावी,मा.मंत्री रावसाहेब पा.दानवे यांचे आमदार निवासस्थानी आवाहन

Bhokardan, Jalna | Jul 10, 2026
आज दिनांक 10 जुलै 2016 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राज्यातील व मतदार संघातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, एस.आय. आर. अंतर्गत नेमणूक केलेले बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची छाननी व योग्य मतदारांची तपासणी करत आहे कारण या त्या भागातील काही खोटे मतदान सुद्धा आढळून आले आहे, त्यामुळे हे थांबवण्यासाठी नागरिकांनी योग्य ती माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.