स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत मा. श्री सुरेशजी हर्षे उपाध्यक्ष व सभापती (आरोग्य व शिक्षण ) यांचे कुराडी येथे जनतेस अवाहन
6k views | Goregaon, Gondia | Sep 27, 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र, कुराडी दिनांक: 26 सप्टेंबर 2025 “स्वस्त नारी सशक्त परिवार” उपक्रमांतर्गत कुराडी येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न एकूण 520 रुग्णांची तपासणी; तज्ञ डॉक्टरांकडून सेवा; मान्यवरांची उपस्थिती