वसई: भाईंदरमध्ये गरबा खेळतानाचा 30 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटका लगेत मृत्यू
Vasai, Palghar | Oct 20, 2026 भाईंदर येथील नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित लोटस नवरात्रोत्सवात गरबा खेळत असताना 30 वर्षीय मीत रुपडाला छातीत दुखू लागले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याला आधी कोणताही आजार नव्हता. ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले.