नांदेड: शिराढोणमध्ये कै. माधवराव पांडागळे यांचा पुतळा अनावरण, मोठी उपस्थिती
Nanded, Nanded | Sep 29, 2026 शिराढोण येथे कै. माधवराव गोविंदराव पांडागळे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. धार्मिक आणि राजकीय नेत्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी लोकनेता स्मृतिग्रंथाचा प्रकाशनही करण्यात आला.