Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: शासकीय कार्यालयातून संगणक आणि प्रिंटरची चोरी; अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल: ज्ञानेश्वर भेदोडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Jun 11, 2026
सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी 11 जूनला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,​एका शासकीय कार्यालयात नवीन आणलेले संगणक आणि प्रिंटर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी दिली आहे

MORE NEWS

नागपूर शहर: शासकीय कार्यालयातून संगणक आणि प्रिंटरची चोरी; अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल: ज्ञानेश्वर भेदोडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक - Nagpur Urban News