Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवा; कसूर करणाऱ्यांवर कारवाई

Alibag, Raigad | Apr 24, 2026
नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर रायगड जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी कृषी विभागाची महत्त्वपूर्ण बैठक घेत जिल्ह्यातील विविध कृषी योजनांचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवणे हीच खरी जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
अलिबाग: शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवा; कसूर करणाऱ्यांवर कारवाई - Alibag News