Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: जेजुरी येथे वारकऱ्यांना 'श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी'तर्फे हायजिन किटचे वाटप

Nagpur Rural, Nagpur | Jul 13, 2026
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेत, 'श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी'च्या वतीने जेजुरी येथे वारकऱ्यांना 'हायजिन किट'चे वाटप करण्यात आले.
नागपूर ग्रामीण: जेजुरी येथे वारकऱ्यांना 'श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी'तर्फे हायजिन किटचे वाटप - Nagpur Rural News