जळगाव: भुसावळ येथे पाडव्यानिमित्त उद्योजक व्यावसायिकांकडून पाडवा पूजन
आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, पाडव्यापासून व्यापारी व उद्योजकांच्या नववर्षाला सुरुवात होते त्यामुळे व्यापारी व उद्योजकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पाडव्यानिमित्त आज जळगाव मध्ये ही ठिकठिकाणी व्यापारी व उद्योजकांनी आपल्या उद्योग व्यवसायाचे तसेच यंत्रांचे पूजन करून नववर्षाला सुरुवात केली असून पाडव्यानिमित्त व्यापारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे आज दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता भुसावळ येथे व्यापाऱ्यांनी पाडव्यानिमित्त पूजन केले