आटपाडी: “दिघंची गावात भगरीच्या पिठाने घात – २० नागरिक विषबाधित!”
Atpadi, Sangli | Sep 25, 2025 दिघंची गावात भगरीच्या पिठामुळे वीस जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे यामध्ये जेवल्यानंतर नागरिकांना उलट्या व इतर त्रास झाल्याचे समोर आले यामध्ये महिला व पुरुषांचा समावेश आहे तर काही नागरिकांना तेच पीठ खाल्ल्यानंतर काहीच त्रास न जाणवल्याचेही निदर्शनास आले आहे