जालना: भाजपा महानगर जिल्हाप्रमुख भास्कर दानवे यांची आमदार अर्जुन खोतकर यांना सदिच्छा भेट; लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा..
Jalna, Jalna | Oct 19, 2026 भाजपा महानगर जिल्हाप्रमुख भास्कर दानवे यांची आमदार अर्जुन खोतकर यांना सदिच्छा भेट; लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा.. आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकर यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाप्रमुख भास्कर दानवे यांनी मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भास्कर दानवे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यां