जळगाव: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी भाऊचे उद्यान परिसर येथे दिवाळीनिमित्त बाजारात केली खरेदी
एरवी राजकीय जीवनात व्यस्त असणाऱ्या केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे यांनी आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता भाऊचे उद्यान परिसर येथे दिवाळीनिमित्त साहित्य खरेदी केले आहे