नागपूर शहर: रागाने पाहण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 4 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाने पाहण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली या गटांमध्ये आधीपासूनच वाद होता याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.