कवठे महांकाळ: मिरज कवठेमहांकाळ मार्गावर दुचाकीवरून पडून एक जण जखमी
मिरज ते कवठेमंकाळ या मार्गावर आज 18 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास एक व्यक्ती मोटरसायकलवरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. महेश बाबासाहेब पाटील (वय 52) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव असून ते मोटरसायकलवरून प्रवास करत असताना एका अज्ञात वाहनाने वेगाने पुढे गेल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून तातडीने त्यांना उपचारासाठी कवठेमंकाळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी