हिंगोली: हिंगोलीत महिलांसाठी रांगोळी, मेहंदी स्पर्धा आणि नऊ महिलांचा सन्मान
हिंगोलीत सार्वजनिक दसरा महोत्सव समितीने १८ ऑक्टोबरला महिलांसाठी रांगोळी, मेहंदी आणि प्रश्नोत्तर स्पर्धांचे आयोजन केले. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मानही करण्यात आला. उद्घाटन नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांनी केले.