Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी पालकांना केले आवाहन.

1.2k views | Nanded, Maharashtra | Mar 14, 2026
📢 नांदेड आरोग्य विभागाचे आवाहन! लेक वाचवा, लेक शिकवा आणि आता लेकीला 'गर्भाशय मुखाचा कर्करोग' मुक्त करा! 🌸 १४ ते १५ वयोगटातील मुलींच्या पालकांनो, आपल्या मुलीचे HPV लसीकरण करून तिला सुरक्षित भविष्याची भेट द्या. कर्करोगावर प्रतिबंध हाच खरा उपचार आहे. 📍 अधिक माहितीसाठी आपल्या मुलीच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधा. #Nanded #CervicalCancerAwareness #HPVVaccine #HealthEducation #ZP_Nanded #HealthMision
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी पालकांना केले आवाहन. - Nanded News