नागपूर शहर: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक : संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 15 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीला यशोधरा नगर पोलिसांनी अटक केली आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.