बसमत: भेंडेगावच्या इसमाने मनोज जरांगे यांच्या विषयी अपशब्द बोलणारी रिल केल्या बद्ल कुरुंदा पोस्टेत गुन्हा दाखल
वसमत तालुक्यातल्या भेंडेगाव येथील एका इस्मानी मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांच्या विषयी अपशब्द बोलून एकरील व्हायरल केली याचा जाब विचारण्यासाठी काल 18 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते नऊ या दरम्यान मध्ये विचारणा केली असता तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सकल मराठा बांधवांनी करून दाखवली जात संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता रात्री दहा ते अकराच्या दरम्यान मध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे .अफवावर विश्वास ठेवूनये असे आवाहन पोलिसांनी केले