Public App Logo
Jansamasya
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Live
Pratapgarh
Westbengal
Farrukhabad
Mirzapur
Rain
Tikamgarh
Prayagraj
Modiji
���ोगी_आदित्यनाथ
Indianrailways
Letestnews
���ाइक
���ायरल
Arvindkejriwal
Kedarnath
Weather
Rahul
Indianews
New_delhi
Akhileshyadav
Upnews
Newsupdate
Viralvideo

नागपूर शहर: कोटक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास नफा होतो असे सांगून 40 लाख रुपयांची फसवणूक ; पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

Nagpur Urban, Nagpur | Dec 3, 2025
अपर्णा गुप्ता यांची ओळख सन 2022 मध्ये राम वसानी व सेजल वसानी यांच्यासोबत झाली होती. या दोन्ही आरोपींनी कोटक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा होतो असे सांगून अपर्णा यांना वीस लाख रुपये गुंतवणूक करायला सांगितले व त्यांच्या नातेवाईकाकडून सुद्धा गुंतवणुकी करता रक्कम घेतली. आरोपींनी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक मध्ये कोटक इन्व्हेस्टमेंट नावाने अकाउंट पैसे घेतले आणि बनावट स्टेटमेंट दिले.
नागपूर शहर: कोटक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास नफा होतो असे सांगून 40 लाख रुपयांची फसवणूक ; पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल - Nagpur Urban News