आज ६ नोव्हेंबर गुरुवार रोजी गुन्हयातील दोन्ही आरोपी यश प्रविण गडींग व एक विधीसंघर्षीत बालक असे निष्पन्न केले असून त्यापैकी आरोपी यश प्रविण गडलींग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो सध्या एम.पी.डी.ए.कायदयामध्ये २५/०८/२०२५ रोजी पासून जिल्हा मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे स्थानबध्द आहे. तसेच नमूद विधीसंघर्षीत बालक याला ताब्यात घेतले असून त्याचेकडून गुन्हयात चोरी गेलेला मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.नमूद विधीसंघर्षीत बालक यास पुढील तपासकामी राजापेठ पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात