हवेली: वाघोली बकोरी रोडच्या हस्तांतरणाचे पत्र पीएमआरडीए अधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले
Haveli, Pune | Sep 16, 2025 वाघोली येथील बकोरी रोडच्या दुरावस्थे संदर्भात रहिवाशांचे आंदोलन सुरू आहे.टिम वाघोली अगेन्स्ट करप्शन चे अध्यक्ष अनिल मिश्रा यांचे आमरण उपोषण सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेऊन वाघोली बकोरी रोडच्या हस्तांतरणाचे पत्र पीएमआरडीए अधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.