वाळवा: साखराळे येथील किरकोळ वादातून भावावर पारळीने जीवघेणा हल्ला
Walwa, Sangli | Sep 30, 2026 साखराळे येथील धनगरवाडा परिसरात किरकोळ वादातून बंजार बिरज्या पवारने पारळीने भावाला गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पाहणी सुरू केली आहे.