स्वच्छतादूत, स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक व कामाक्षा देवीच्या भाविकांसाठी आयोजित विशेष आरोग्य शिबिर संपन्न
1k views | Karanja, Washim | Sep 25, 2025 वाशिम (दि.२५,सप्टेंबर): कारंजा शहरात 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानांतर्गत सफाई कर्मचारी, कचरा वेचक व भाविकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये आरोग्य तपासणी, NCD Screening, रक्त तपासणी व मोफत औषधोपचार यांसह विविध सेवा देण्यात आल्या. शिबिराला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.या वेळी मुख्याधिकारी श्री. वाघमोडे, वै.अ. डॉ. हितेश, डॉ.प्रियंका, डॉ.ऐश्वर्या, SI बनसोड,ब्रदर प्रतीक, CC चव्हाण, LST गुळदे, सदाफळे, ANM वनारसे, अंभोरे, हिरे, MPW चौधरी, देशमुख, बडनेरकर, रज्जाक, आशा हजर होत्या.