Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka

जालना: पालकमंत्री पंकजा मुंडे 18 जुलै रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर, जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली माहिती

Jalna, Jalna | Jul 15, 2026
आज दिनांक 15 जुलै 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जालना जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने अधिकृत माहिती देण्यात आली आहे की जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या 18 जुलै 2026 रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहे त्या 1 वाजून 50मिनिटाला शासकीय विश्रामगृह जालना येथे येथील व त्यानंतर जालना जिल्हा वार्षिक नियोजन समिती व विविध शासकीय कामांचा आढावा व बैठकीस उपस्थिती लावणार आहे.