जळगाव: बळीराम पेठेत पत्रकारावर जीवघेणा हल्ला घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
बळीराम पेठेत दीपक कुलकर्णी यापत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी 3 वाजून 30 मिनिटांनी घडली असून अज्ञात हल्लेखोरांनी बियरच्या बाटलीने पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला आहे याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.