रावेर: बोहार्डा येथील माहेर असलेल्या २० वर्षीय विवाहितेचा दोन लाखासाठी छळ, रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 20, 2025 रावेर तालुक्यात बोहार्डा हे गाव आहे. या गावातील माहेर असलेल्या दुर्गा संदीप अहिरे वय २० या विवाहितेचा दोन लाखासाठी पती संदीप अहिरे, सासरे वामन अहिरे,सासू राजूबाई अहिरे, मनोज अहिरे, सुरेखा अहिरे, राणी वाघ,सारिका वाघ, शोभाबाई अहिरे यांनी छळ केला. तेव्हा रावेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात.