ठाणे: ठाणे मनपा क्षेत्रात घर घेताय मग 'या' गोष्टी नक्की तपासा, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांनी दिली माहिती
Thane, Thane | Sep 28, 2025 आणि महानगरपालिका क्षेत्रात मध्ये जून महिन्यापासून अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू आहे.आतापर्यंत एकूण 264 अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. त्यातील 50 प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच यापुढे देखील ही कारवाई सुरूच राहणार आहे.त्यामुळे नागरिकांनी घर घेताना अनधिकृत बांधकाम आहे की नाही हे तपासावे, क्यू आर कोड स्कॅन करून कागदपत्रे तपासावीत असे आव्हान ठाणे मनपा आयुक्त सौरभराव यांनी केले आहेत.