Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सुभेदारी येथे माहिती

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 27, 2026
आज शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले ही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता सुभेदारी विश्रामगृह येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती दिली की, आरपीआयचे अनेक नगरसेवक निवडून आले मात्र आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली आहे त्यामुळे आरपीआय ची किती उमेदवार निवडून आले हे सांगता येणार नाही, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सुभेदारी येथे माहिती - Chhatrapati Sambhajinagar News