फुलंब्री: मागील वर्षीच्या अनुदानासाठी भाजपचे माजी किसन तालुकाध्यक्ष राजू तुपे यांचे शिष्टमंडळ तहसीलदाराकडे, अनुदान देण्याची मागणी
फुलंब्री तालुक्यात मागील गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती मात्र अजूनही मागील अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमाना झाल्याने भाजपचे किसान मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष राजू तुपे यांनी शिष्ट मंडळा सह तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी अनुदान तात्काळ देण्याची मागणी केली.