जळगाव: मंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव जिल्ह्यात अतिवृष्ट भागाचीमुक्ताईनगर पाचोरा जामनेर येथे पाहणी दौरा
मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी भागाची आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पहा आणि केली असून मुक्ताईनगर पाचोरा जामनेर या भागाची पाहणी केली असून या बाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.