Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

जालना: सुंदर नगर येथे चंदनझिरा पोलिसांनी पकडली 41 धारदार शास्त्र, एकाला घेतली ताब्यात

Jalna, Jalna | Aug 10, 2026
आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, काल दिनांक 9 ऑगस्ट रोजी रात्री शेख माजेद नामक इसमाच्या घरातून 41 धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहे, सदरचे शस्त्र ऐसामान्य राजस्थान येथून आणले असल्याची माहिती समोर आली असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या पथकाने केली आहे व आरोपीला ताब्यात घेतले आहे.