हिंगोली: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पोलीस मदत व सायबर हेल्पलाइन बाबत केली जनजागृती
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहावे व काही फ्रॉड झाल्यास तात्काळ नदीच्या पोलीस स्टेशन संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता यांनी पोलीस मदत व सायबर हेल्पलाइन बाबत जनजागृती केली आहे अशी माहिती आज दिनांक 13 ऑक्टोंबर वार सोमवारी होते सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे