फिर्यादी श्री लक्ष्मण गंगाधर जगधळे वय - 38 वर्षे रा. दत्तनगर सोनई ता.नेवासा. जि. अहिल्यानगर हे हॉटेलवर काम करत असतांना आरोपी क्र.1 ते 5 हे दोन मोटार सायकलवर येवुन आरोपी फिर्यादीचे धनश्री हॉटेलचे गल्यातुन 27,000/-रु बळजबरीने काढुन घेतल्याने फिर्यादीने विरोध केला असता आरोपी क्रमांक 1 याने त्याचे हातातील धारदार चाकुने पोटावर, आरोपी क्र.3 याने त्याचे हातातील धारदार चाकुने फिर्यादीचे डावे बरगडीजवळ मारहाण केली