प्राथमिक आरोग्य केंद्र देवपूर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
1.9k views | Nashik, Maharashtra | Sep 21, 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र देवपूर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. किशोरवयीन मुली, गरोदर माता यांना पोषण विषयक आहारात सकारात्मक बदल संदर्भात मार्गदर्शन आशा स्वयंसेविकास मार्फत करण्यात आले, आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासून समुपदेशन करण्यात आले.