Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

जालना: छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून 372 शेतकर्‍यांना लाभ; विविध प्रमाणपत्रांचे वितरण

Jalna, Jalna | Apr 10, 2026
छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन आज दि. 10 एप्रिल 2026 रोजी जालना तहसील कार्यालयांतर्गत वाघरुळ जहागीर मंडळाच्या वतीने जगदंबा देवी मंदिर संस्थान येथे करण्यात आले होते. शुक्रवार दि. 10 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या शिबिराला छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी श्रीमती अशीमा मित्तल, विभागीय अधिकारी रामदास दौंड, तहसीलदार श्रीमती छाया पवार, तसेच नायब तहसीलदार राजू निहाळ, शैलेश राजमाने आधी उपस्थित होते.