नागपूर शहर: नागपूर पोलिसांची धडक कारवाई: सक्करदरा परिसरातून गावठी पिस्तूलसह ५ जिवंत काडतुसे जप्त
नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई केली आहे. सुदामपुरी येथील एका रहिवाशाकडून गावठी पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे आणि एक धारदार तलवार हस्तगत करण्यात आली आहे.प्रेमसिंग जितेंद्र बैस (वय २२, रा. सुदामपुरी, भांडे प्लॉट, नागपूर) असे अटक करण्यात आली.