Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

नागपूर शहर: एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी घेतले ताब्यात : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळमना

Nagpur Urban, Nagpur | Nov 28, 2025
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 28 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी, एमडी ची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला कळमना पोलिसांनी अटक केली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे
नागपूर शहर: एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी घेतले ताब्यात : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळमना - Nagpur Urban News