बागलाण: 28 नोव्हेंबरच्या नागपूर येथील बच्चुभाऊ कडू यांच्या मेळाव्यासाठी बागलाणच्या शेतकऱ्यांचा एल्गार...
Baglan, Nashik | Oct 5, 2025 28 नोव्हेंबरच्या नागपूर येथील बच्चुभाऊ कडू यांच्या मेळाव्यासाठी बागलाणच्या शेतकऱ्यांचा एल्गार... शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व बच्चू भाऊ कडू यांनी येत्या 28 नोव्हेंबरला नागपूर येथे शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या हक्कासाठी मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याला बागलाण मधून हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव जाणार असून त्याची तयारी सुद्धा येथील शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. बच्चू भाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आत्ता पर्यंत अन्नत्याग आंदोलन केले