नांदेड: नांदेडमध्ये राजगड येथून 1 लाखंच्या गुटखा-तंबाखूचा साठा जप्त
Nanded, Nanded | Sep 29, 2026 किनवट तालुक्यातील राजगडमध्ये बेकायदेशीररित्या साठवलेला गुटखा व तंबाखू पोलिसांनी जप्त केला. किराणा दुकानदार खुशाल राठोड याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.