नागपूर शहर: 'गुलाबजाम' मागितल्याच्या किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला;आरोपीना अटक: गजानन तामटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्क गजानन तामटे 12 मेला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार कॅटरिंग कर्मचाऱ्याकडे गंमतीने गुलाबजाम मागणे एका तरुणाला महागात पडले असून, या वादातून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी दिली आहे.