रावेर: डोंगरकठोरा बस स्थानकाजवळ देशी दारू अवैधरित्या विक्री करताना एकाला पकडले, यावल पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 28, 2025 डोंगरकठोरा या गावात बस स्थानक आहे. या बस स्थानक चौकात एका टपरीच्या आडोशाला विशाल सपकाळे वय ३२ हा तरुण देशी दारू टॅंगो पंच अवैधरित्या विक्री करत होता. पोलिसांना याची माहिती मिळतात त्याच्याकडून १२ बॉटल पोलिसांनी जप्त केले आहेत. व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.