अंबड: येत्या 14 जुलैला अंबड तहसील कार्यालयातील बैठक सभागृहात अंबड तहसीलदार विजय चव्हाण काढणार आरक्षण निश्चित ची सोडत
Ambad, Jalna | Jul 9, 2025 विजय चव्हाण, तहसीलदार अंबड यांनी अंबड तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक १४/०७/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसीलदार कार्यालय अंबड येथील बैठक सभागृहात सोडत काढण्याची घोषणा केली आहे. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, यांच्या १३ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, सरपंच आणि उपसरपंच निवडणूक नियम, १९६४ च्या नियम २ अ मधील उपनियम (१) आणि (२) नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हे आरक्षण निश्चित केले जाईल. यापूर्वीच्या सर्व अधिसूचना रद्द करून, ०५ मार