अंबड: अंबड येथील कृषी विभागाने सौंदलगाव व बारासवाडा येथील शेतात न उगवलेल्या सोयाबीन शेतीचे केले पंचनामे
Ambad, Jalna | Jul 7, 2025 अंबड तालुक्यात पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असून यामध्ये दररोज भर पडत आहे.कृषी विभागाच्या पथकांमार्फत बियाणे उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्यात आले. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.अजय मासुळे या शेतकऱ्याने सौंदलगाव शिवारातील गट नं १०४ मध्ये २ एकर क्षेत्रावर उत्तम कंपनीच्या फुले दूर्वा या वाणाची उगवण झाली नाही.तसेच बारस